Surprise Me!

बाळ लाथ मारण्यामागचं खरं कारण | Why Baby Kick In Womb | Pregnancy Tips In Marathi | RI2

2023-09-06 6 Dailymotion

बाळ लाथ मारण्यामागचं खरं कारण | Why Baby Kick In Womb | Pregnancy Tips In Marathi | RI2<br /><br />#lokmatsakhi #baallaathkamaarat #garodarpanaatbaallaathkamaarat #babykicking #reasonbehindbabykicking<br /><br />गरोदरपणात बाळ लाथ का मारतं? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? बाळाने लाथ मारली की आपण सगळे आनंदी होतो पण यामागचं नेमकं कारण काय? त्यावेळेस बाळ नेमकं काय करत असतं? काहीजण म्हणतात बाळ डोळे मिचकवतं तर काहीजण म्हणतात बाळ आनंदी असताना लाथ मारतं, मग बाळाच्या लाथ मारण्यामागे नेमकं कारण काय? याची उत्तरं आम्ही या व्हिडिओमधून दिली आहेत.

Buy Now on CodeCanyon